१७/०२/२०१५
रात्री चा प्रवास आणि तोही activa वरून ! सर्व जग झोपत होते आणि मी माझ्या घराच्या दिशेने activa भरवेगात मारत होतो . bike start करताच बापूंना prayer केली कि तुम्ही सोबत राहा . रात्री ११:५५ ला डोंबिवली वरून निघालो आणि activa भर वेगात चालवू लागलो . ताबडतोब जप चालू केला . गुरुमंत्र मुखात होता . वातावरणात प्रचंड थंडी होती . रस्ता सुमसान होता . साधे कुत्र हि नव्हते . आजूबाजूने भरधाव वेगात truck जात होते . मी activa ६० kmph ने drive करत होतो . मध्येमध्ये येणारे speedbreakers मुळे त्रास होत होता पण कधी घरी पोचतो असे होत होते . बापू गाडी बंद पडू नको , हीच prayer करत होतो .
रस्ता पार करत करत मुंब्रा घाट उतरत असताना मी आदिमाता स्तवन चालू केले . पुढे येणाऱ्या संकटाची मला जाणीव हि नव्हती . मी जोर जोरात स्तवनं म्हणताच होतो . आता घात उतरून highway लागणार होता . समोरचा प्रकाशमय रस्ता दिसतही होता पण घाटावर lights नव्हते . माझी ६०kmph activa fast fast घाट उतरत होती . अंधारामुळे मला घाटाच्या शेवटी जिथे तो रस्ता highway ला joint होत होता तिथला speedbreaker दिसला नाही . आणि माझी भरधाव वेगातली activa त्या उतारावरून , अंधारामध्ये , ६० kmph च्या speed मध्ये त्या speedbrekar वरून जवळ जवळ ३-३.५ फूट वर उडाली . मी जोरात ' om namchandikaye ' म्हणालो , कारण स्तवन चालू होते मुखामध्ये ! गाडी जी उडाली ति धप्प करून रस्त्यावर आदळली . पण माझा balance बापुंनी सांभाळला . आणि माझी न गाडी पडली न मी स्वतः !
अम्बज्ञ बापुराया ! तू सोबत होतास म्हणून भयाण संकटातून वाचवलेस . नाहीतर रात्री १ वाजता कोण असते त्या highway वर !
अम्बज्ञ बापुराया !

No comments:
Post a Comment