गुरुक्षेत्रम् मध्ये रोज दुपारी बापु येऊन पूजन करायचे , त्या वेळी काय सूंदर वातावरण असायचे. मी free असल्याने आठवडयातुन जास्तीत जास्त वेळा जाण्यासाठी प्रयास करायचो आणि तिथे बापू येण्याआधीच धर्मासनासमोरची जागा पकडून बसायचो . ते क्षण फार सूंदर होते . साक्षात देव समोर बसायचा . आणि त्याकडे पाहत पाहत आम्ही सर्व पठण व आरती करायचो . बापु बहुदा डोळे बंद करून बसत , पण जेव्हा डोळे उघडायचे तेव्हा भरभरुन सर्वाना पहायचे .
बापूंच्या अगदी पुढयात बसलेल्या मला , बापुनी डोळे उघडून आधी मला पहावे अशी वेडी इच्छा करतसे . आणि खरच माझ्या मनातले भाव त्या सावळ्या पासुन काय लपणार ? तो इच्छा पूर्ण करायचा .
I love u dad
Monday, February 9, 2026
गुरुक्षेत्रम् मधले बापू
Subscribe to:
Posts (Atom)