हरी ओम
माझा बापू माझ्यावर किती किती प्रेम करतो आणि त्या प्रेमाचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री गुह्यसुक्तम !!
आई आहेच , बापू हि आहेत परंतु माझ्या मनाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसते , तो आलाय हे माहित असून त्याचे महत्व आपल्याला कळत नाही आणि तेव्हा बापूमाउलीचे हृदय कळवळते आणि बापू आईच्या आज्ञेने श्री गुह्यसुक्तम सर्व श्रद्धावानाना अर्पण करतात . माझ्या बापूचे मला मिळालेले हे सर्वोच्च गिफ्ट आहे.
बापूंची तपचर्या संपली आणि बापूनी श्रीश्वासम ची घोषणा केली . परंतु नक्की काय ते कोणाला हि ठाऊक नव्हते . उत्सुकता तर अगदी शिगेला पोचली होती कारण दर गुरुवारी बापू ' हि श्री श्वासम ची तयारी आहे ' वगैरे बोलून उत्सूकता वाढवत होते . अखेर december २०१४ ला बापूंनी श्री श्वासम ४ में ते १० में २०१५ ला साजरा होणार हे सांगितले आणि सर्व श्रद्धावान आनंदित झाले , अरे , बापाने दिलेले GIFT आहे आनंदित तर होणारच !
मग सुरु झाली श्री श्वासम ची तयारी !! अगदी जोरात !
ज्याच्या त्याच्या तोंडी एकच उत्सुकता , श्री श्वासम -श्री श्वासम -श्री श्वासम !
मी तर OFFICE मध्ये माझ्या सर्व SHIFT ADJUST करून घेतल्या . सर्व दिवस सेवेचा FORM हि भरून SUBMIT केला . दर वेळेला SSAUT ला सेवा मिळत असल्याने ह्यावेळेस हि तिथेच सेवा मिळेल असे वाटले होते परंतु बाप्पाची इच्छा ! ह्यावेळेस , WALKITALKI सेवा मला देण्यात आली . मी खूप खुश झालो . अम्बज्ञ देवा !!
उत्सवाचा दिवस जसा जवळ येत होता , तशी प्रत्येक कार्यकर्ता नेमून दिलेली सेवा करत होता . उत्सवाच्या आदल्या दिवशी मी BADGE घेण्यासाठी LINK APARTMENT ला गेलो . माझी सेवा समजून घेतली . मी , अभिजीतसिंह आणि दीपकसिंह असे तिघे जण WALKITALKY सेवेला होतो . पाहता पाहता उत्सवाचा दिवस उजाडला . मी आदल्या दिवशीच माझे सर्व सामान घेऊन sion ला माझ्या मावशीकडे राहायला गेलो होतो . बापुकृपेने first day ला मला सुट्टी होती म्हणून लवकरच श्री हरीगुरुग्राम ला पोचलो . walkytalky room बापूंच्या room च्या वर second floor ला होता , त्यामुळे बापुना पाहण्याची काय धमाल वर्णू !! बापू आई दादा यापैकी कोणीही आले कि भक्तांचे " हरी ओम बापू , i love u dad " चे शब्द मोठ मोठ्याने कानावर यायचे मग आम्ही सर्व जण धावत धावत grill मध्ये जाउन उभे राहून सुंदर करुणामय बापुरायला पाहायचो . अनेकदा बापू दिसायचा नाही कारण grill च्या आत बापू असले कि दिसायचे नाहीत परंतु सर्व श्रद्धावानांच्या चेहऱ्यावर जो अप्रतिम भाव दाटून यायचा त्यात बापू दिसायचे .
काय वर्णू हा अनुपम्य सोहळा !! बाप्पाला पाहून अगदी नविन आलेला व्यक्ती हि आपोआप नतमस्तक होतो असे हे माझ्या देवाचे सुंदर रूप ! उत्सवाचे दिवस कसे निघून गेले समजलाच नाही . माझी morning ला office ला first shift तिथून sion ला जाउन change करायचो आणि मग लगेच तिथून श्री हरीगुरुग्राम गाठायचो . इतक्या धावत धावत करायचो पण सर्व बापूनी सांभाळून घेतले . माझ्या office लाहि problem होणार नही अशी सेवा मला दिली .
हा उत्सव आई चा , आईच्या श्वासाचा ! खरच उत्सवात entry मारल्याबरोबर प्रसन्न वातावरणाचा अनुभव यायचा . समोरच नाम लावणारे श्रद्धावान होते . तिथून पुचे आलो कि मुषक काढण्यासाठी हातात paper घेऊन उभे असलेले सेवेकरी असायचे . हा मुषक काढला कि आईची परडी ( सूप ) घेऊन प्रदक्षिणा मार्गाला सुरुवात करायची . प्रथम फोटो मुलार्क गणेशाचा , तिथे तो मुषकाचा photo अर्पण करून पुढे जायचे .मग दिसते ती अठरा हातांनी बालांना मिठीत घेणारी मोठी आई ! पुढे दत्त बाप्पा ! पंचमुखी हनुमंत ! आणि त्यानंतर क्रमाने आईच्या विविध अवतारांचे photo , पण मुळात ते photo नसून साक्षात आईच विविध रूपात बसली होती .