धनत्रयोदशी २१/१०/२०१४
बापू कृपेनेच दत्तमाला स्तवनं जापक म्हणून बसण्याची मिळाली . नोकरी मुले practice ला जाता आले नाही परंतु एका practice मध्ये बापुकृपेच badge मिलल. अखेर तो सुंदर दिवस उजाडला . वेळेवर श्री हरीगुरुग्राम ला पोचलो . माझी badge B होती . साधारण १२:०० वाजता माझी badge बसली आणि पठण सुरु झाले . खूप सुंदर पठण झाले । बापू जर तू नसतास ना तर इतके पठण झालेच नसते .
संपूर्ण आयुष्यात माझ्या बापुराया तू भरभरून राहिला आहेस . तुझ्या असीम कृपेमुळेच आम्ही श्रद्धावान तुला सहज पाहू शकतो . तुझी सहजता आम्ही पाहू शकतो . देवा , तुझ्या कृपेतून मी तुझ्या ऋणामध्येच आम्हा भक्तना ठेव . मी अम्बज्ञ आहे .
दिवसभर दत्तमाला जप continuous करून सुद्धा जराही थकवा जाणवला नाही , पण उत्साह भरभरून राहीला आणि आहे . समोर सतत चालत असलेला दत्तयाग , समोर दत्त बाप्पाचा फोटो , उजवीकडे stage , त्यावर नंदाई आणि श्री यत्राचे सुंदर decoration . मध्ये मध्ये होणारी नन्दाइचि अप्रतिम आरती .
सर्वच सुंदर …….
हा योग अबापुभक्ताना कसा येणार् ?
हे तुझे प्रेम …
तू भरभरून दिलेले …
i love you my dad ….