Friday, October 24, 2014

धनत्रयोदशी २१/१०/२०१४

धनत्रयोदशी २१/१०/२०१४

  बापू कृपेनेच दत्तमाला स्तवनं जापक म्हणून बसण्याची  मिळाली . नोकरी मुले practice ला जाता आले नाही परंतु एका practice मध्ये बापुकृपेच badge मिलल.  अखेर  तो सुंदर दिवस उजाडला . वेळेवर श्री हरीगुरुग्राम ला पोचलो . माझी badge  B  होती . साधारण १२:०० वाजता माझी badge  बसली  आणि पठण सुरु झाले . खूप सुंदर पठण झाले । बापू जर तू नसतास  ना  तर इतके पठण झालेच  नसते .
  संपूर्ण आयुष्यात माझ्या बापुराया तू भरभरून राहिला आहेस . तुझ्या असीम कृपेमुळेच आम्ही श्रद्धावान तुला सहज पाहू शकतो . तुझी सहजता आम्ही पाहू शकतो  . देवा , तुझ्या कृपेतून मी तुझ्या ऋणामध्येच आम्हा भक्तना ठेव . मी अम्बज्ञ आहे .
   दिवसभर दत्तमाला जप continuous करून सुद्धा जराही थकवा जाणवला नाही , पण उत्साह भरभरून राहीला आणि आहे  . समोर सतत चालत असलेला दत्तयाग , समोर दत्त बाप्पाचा फोटो , उजवीकडे stage , त्यावर नंदाई आणि श्री यत्राचे सुंदर decoration . मध्ये मध्ये होणारी नन्दाइचि अप्रतिम आरती .
 सर्वच सुंदर …….
  हा योग अबापुभक्ताना  कसा येणार् ?
  हे तुझे प्रेम …
 तू भरभरून दिलेले …
i  love  you  my  dad  ….
   

No comments:

Post a Comment